fbpx
आनंदवारी

आनंदवारी

मंडळी रामकृष्ण हरी, वासुदेव हरी हे दोन शब्द बोलल्याशिवाय तुम्हांला पांडुरंगाचे भक्त असल्यासारखं वाटतच नाही. कारण ह्या दोन शब्दात एक वेगळीच ताकद आहे, तर तुम्हांला सर्वाना माहितेय की ह्यावर्षीची आषाढी ची वारी होणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे जगावर आलेलं ‘कोरोना’...